ठळक घटना आणि घडामोडी
अठरावे शतक
१७०३ - पोर्तुगाल व इंग्लंडने मेथुएनच्या तहावर सही केली. पोर्तुगालहून आयात केलेल्या मद्याला(वाइन) इंग्लंडमध्ये प्राधान्य.

एकोणिसावे शतक
१८३१ - चार्ल्स डार्विन एच.एम.एस. बीगल या जहाजातून गॅलापागोसला जाण्यास निघाला.

विसावे शतक
१९१८ - बृहद् पोलंड(ग्रांड डची ऑफ पोझ्नान)मध्ये पोलिश लोकांचे जर्मन सत्तेविरूद्ध बंड
१९४५ - २८ देशांनी जागतिक बँकेची स्थापना केली.
१९४५ - कोरियाची फाळणी.
१९४९ - इंडोनेशियाला नेदरलँड्सपासून स्वातंत्र्य.
१९७८ - ४० वर्षांच्या हुकुमशाहीनंतर स्पेन प्रजासत्ताक.
१९७९ - अफगाणिस्तानमध्ये सोवियेत संघराज्याने बब्रक कर्मालला अध्यक्षपदी बसविले.
१९८५ - पॅलेस्टाईनच्या अतिरेक्यांनी रोम व व्हियेनाच्या विमानतळावर २० प्रवाश्यांना ठार मारले.
१९८६ - अफगाणिस्तानमध्ये तालिबानने बाग्रामचा विमानतळ काबीज केला.

एकविसावे शतक
जन्म
१५७१ - योहान्स केप्लर, जर्मन खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ.
१६५४ - जेकब बर्नोली, स्विस गणितज्ञ.
१७१७ - पोप पायस सहावा.
१७७३ - जॉर्ज केली, इंग्लंडचा शास्त्रज्ञ, शोधक व राजकारणी.
१७९७ - मिर्झा गालिब, उर्दू कवी.
१७९८ - पंजाबराव देशमुख, विदर्भातील सामाजिक नेता, शिक्षण प्रसारक, केंद्रीय कृषिमंत्री.
१८२२ - लुई पास्चर, फ्रांसचा शास्त्रज्ञ.
१९०१ - मार्लिन डीट्रीच, जर्मन अभिनेत्री.
१९६५ - सलमान खान, भारतीय चित्रपट अभिनेता.

मृत्यू
४१८ - पोप झोसिमस.
१९०० - विल्यम जॉर्ज आर्मस्ट्राँग, ब्रिटीश स्थापत्यशास्त्री.
१९६५ - देवदत्त नारायण टिळक, मराठी साहित्यिक, संपादक, ज्ञानोदय.
१९९७ - मालती पांडे-बर्वे, मराठी भावगीत गायिका.
२००२ - प्रतिमा बरुआ-पांडे, असमी लोकगीत गायिका.

२००५ - केरी पॅकर, ऑस्ट्रेलियाचा बहुचर्चित क्रिकेट प्रायोजक व उद्योगपति.

वाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …। marathi prem kavita, marathi kavita, marathi articles, marathi recipes, marathi free movies download, marathi songs free download,marathi film review, marathi sex education,marathi free ebook pdf download, marathi free online audio books, marathi stars wallpaper download free,marathi travel guid for maharashtra, marathi dram online watch free,marathi funny poems, marathi vinodi kavita