१२/३१/२०१५

डिसेंबर ३१ठळक घटना आणि घडामोडी
१८०२ - दुसरा बाजीराव याने तैनाती फौजा स्वीकारून वसई येथे तह केला.
जन्म
१८६९ - हेन्री मॅटिस्से चित्रकार.
१९०७ - हरिवंशराय बच्चन, हिंदी कवी
१९४३ - बेन किंग्जली अभिनेता.
मृत्यू
१९२ - कोमॉडस, रोमन सम्राट.
३३५ - संत सिल्व्हेस्टर.
१६१० - लुडॉल्फ व्हान स्युलेन, जर्मन गणितज्ञ.
१६५० - दॉर्गोन, चीनी सम्राट.
१६७९ - जियोव्हानी आल्फोन्सो बोरेली, इटालियन भौतिकशास्त्रज्ञ.
१७९९ - ज्यॉँ-फ्रांस्वा मारमोंटेल, फ्रेंच लेखक.
१८७२ - अलेक्सिस किवी, फिनिश लेखक.
१८७७ - गुस्ताव कुर्बे, फ्रेंच चित्रकार.
१८८९ - इयोन क्रेंगा, रोमेनियन लेखक.
१८९४ - थॉमस जोन्स स्टिल्ट्येस, डच गणितज्ञ.
१९०५ - अलेक्झांडर पोपोव्ह, रशियन भौतिकशास्त्रज्ञ.
१९२६ - वि.का. राजवाडे इतिहासाचार्य.
१९३६ - मिगेल दि उनामुनो, स्पॅनिश लेखक.
१९५२ - हँक विल्यम्स, अमेरिकन संगीतकार.
१९६४ - ओलाफुर थॉर्स, आइसलँडचा पंतप्रधान.
१९७७ - सबाह तिसरा अल-सलीम अल-सबाह, कुवैतचा शेख.
१९८० - मार्शल मॅकलुहान, केनेडियन लेखक.
१९९३ - झ्वियाद गामसाखुर्दिया, जॉर्जियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
१९९७ - छोटा गंधर्व स्वरराज.
२००३ - आर्थर आर. फोन हिप्पेल, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
२००४ - जरार्ड देब्रू, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ.

२०११ - वंदना विटणकर, मराठी कवयित्री, गीतकार, बालसाहित्यकार.

source:wikipedia

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search