१२/०७/२०१५

डिसेंबर ७







ठळक घटना आणि घडामोडी

अठरावे शतक
१७३२ - कॉव्हेन्ट गार्डन, लंडन येथील रॉयल ऑपेरा हाउस उघडले.
१७८७ - डेलावेर अमेरिकेचे संविधान मान्य करणारे पहिले राज्य ठरले.

विसावे शतक
१९४१ - दुसरे महायुद्ध - जपानच्या नौदलाने अमेरिकेच्या पॅसिफिक फ्लीटवर पर्ल हार्बर येथे हल्ला केला.
१९४९ - चीनी नागरी युद्ध - चीनी गणराज्याने आपली राजधानी नानकिंगहून ताइपेईला हलविली.
१९७५ - इंडोनेशियाने पूर्व तिमोर वर हल्ला केला.
१९८३ - स्पेनची राजधानी माद्रिदच्या बराहास आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन विमाने एकमेकांवर आदळली. ९३ ठार.
१९८७ - पॅसिफिक साउथवेस्ट एरलाइन्स फ्लाइट १७७१ कॅलिफोर्नियात पासो रोब्लेसजवळ कोसळली. ४३ ठार. विमानातील एका प्रवाश्याने स्वतःच्या वरिष्ठ अधिकाऱ्यास गोळ्या घातल्या व वैमानिकांना मारून स्वतःवरही गोळ्या झाडल्या.
१९८८ - आर्मेनियात स्पिताक प्रांतात रिश्टर मापनपद्धतिनुसार ६.९ तीव्रतेचा भूकंप. २५,००० ठार, १५,००० जखमी, ,००,००० बेघर.

एकविसावे शतक
२००४ - हमीद करझाई अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदी.
२००४ - जॉन कुफुरची घानाच्या राष्ट्राध्यक्षपदी फेरनिवड.

जन्म
५२१ - संत कोलंबा, स्कॉटलंडमधिल आयरिश मिशनरी.
१८५६ - विल्फ्रेड फ्लॉवर्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१८६९ - फ्रँक लॅव्हर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
१८८२ - केनेथ हचिंग्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१८९७ - जॉर्ज मॅकोले, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९०२ - जनार्दन नवले, भारतीय क्रिकेट खेळाडू.
१९१४ - विन्स्टन प्लेस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९५७ - जॉफ लॉसन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
१९५७ - रोहन जयसेकरा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
१९५९ - सलीम युसुफ, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
१९७० - कोर्टनी ब्राउन, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू
४३ - सिसेरो, रोमन राजकारणी व लेखक.
२८३ - पोप युटिचीयन.
१२५४ - पोप इनोसंट चौथा.
१२७९ - बॉलेस्लॉ पाचवा, पोलंडचा राजा.
१६३२ - सिसिनॉस, इथियोपियाचा सम्राट.
२००५ - देवन नायर, सिंगापूरचा तिसरा राष्ट्राध्यक्ष.

प्रतिवार्षिक पालन
पर्ल हार्बर दिन - अमेरिका.
ध्वजदिन - भारत





संदर्भ:mr.wilkipedia.com
लेखक :anonymous


Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search