ठळक घटना आणि घडामोडी

विसावे शतक
१९१४ - पहिले महायुद्ध-फॉकलंड बेटांचे युद्ध - कैझरलिक मरिन्सने ॲडमिरल ग्राफ मॅक्सिमिलियन फोन स्पीच्या नेतृत्त्वाखाली ब्रिटीश नौदलावर हल्ला चढविला.
१९४१ - दुसरे महायुद्ध-पॅसिफिक युद्ध - जपानने केलेल्या आदल्या दिवशीच्या पर्ल हार्बरवरील हल्ल्याला उत्तर देण्यास अमेरिकन काँग्रेसने जपानविरूद्ध युद्ध पुकारले.
१९४१ - दुसरे महायुद्ध-पॅसिफिक युद्ध - जपानने केलेल्या आदल्या दिवशीच्या पर्ल हार्बरवरील हल्ल्यानंतर अमेरिकेस पाठिंबा देण्यास चीनने जपानविरूद्ध युद्ध पुकारले.
१९४१ - दुसरे महायुद्ध-हाँगकाँगचे युद्ध - आदल्या दिवशीच्या पर्ल हार्बरवरील हल्ल्याला आठ तास होतात तो जपानने ब्रिटीश वसाहत असलेल्या हाँग काँगवर आक्रमण केले.
१९४१ - ज्यूंचे शिरकाण - लॉद्झ जवळील चेल्म्नो काँसेंट्रेशन कॅम्पमध्ये कैद्यांना मारण्यासाठी विषारी वायुवाहनांचा उपयोग प्रथमच केला गेला.
१९६६ - समुद्रातील वादळात ग्रीसची फेरी बोट हेराक्लियोन बुडाली. २०० ठार.
१९६९ - ऑलिम्पिक एरवेझचे डी.सी.६-बी. जातीचे विमान अथेन्सजवळ वादळात कोसळले. ९३ ठार.
१९७६ - ईगल्सनी हॉटेल कॅलिफोर्निया प्रकाशित केले.
१९८० - मार्क चॅपमनने न्यूयॉर्क मध्ये डकोटा बिल्डींगच्या बाहेर जॉन लेननचा खून केला.
१९९१ - रशिया, बेलारूस व युक्रेनच्या नेत्यांनी सोवियेत संघराज्य विसर्जित केले व स्वतंत्र देशांचे राष्ट्रकुल स्थापन केले.
१९९८ - ताद्जेना कत्तल - अल्जीरियात अतिरेक्यांनी ८१ लोकांना ठार केले.


एकविसावे शतक

जन्म
६५ - होरेस, रोमन कवि.
१५४२ - मेरी स्टुअर्ट, मेरी क्वीन ऑफ स्कॉट्स, स्कॉटलंडची राणी.
१६२६ - क्रिस्टीना, स्वीडनची राणी.
१७०८ - फ्रांसिस पहिला, पवित्र रोमन सम्राट.
१८६१ - चार्ल्स लेस्ली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९१४ - अर्नी टोशॅक, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
१९१७ - इयान जॉन्सन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
१९२२ - जॉर्ज फुलरटन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
१९३६ - पीटर पार्फिट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९३६ - बस्टर फॅरर, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
१९४२ - हेमंत कानिटकर, भारतीय क्रिकेट खेळाडू.
१९४६ - वॉरेन स्टॉट, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
१९६७ - मेल्ट व्हान स्कूर, नामिबियाचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू
८९९ - कॉरिंथियाचा आर्नुल्फ.
१६२६ - जॉन डेव्हीस, ब्रिटीश कवी.
१६३२ - फेलिपे व्हान लान्सबर्ग, फ्लेमिश अंतराळतज्ञ.
१९६३ - सरित धनरजता, थायलंडचा पंतप्रधान.
१९७८ - गोल्डा मायर, इस्रायेलची पंतप्रधान.

प्रतिवार्षिक पालन
विद्यार्थी दिन (स्टुदेन्स्की प्राझ्निक) - बल्गेरिया.
मातृ दिन - पनामा.

संविधान दिन - रोमेनिया.

वाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …। marathi prem kavita, marathi kavita, marathi articles, marathi recipes, marathi free movies download, marathi songs free download,marathi film review, marathi sex education,marathi free ebook pdf download, marathi free online audio books, marathi stars wallpaper download free,marathi travel guid for maharashtra, marathi dram online watch free,marathi funny poems, marathi vinodi kavita