लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…!!!!
स्वतंत्र भारतात सध्या ३.७२ लाख भिकारी आहेत,त्यातील सुमारे २१% भिकारी १२ वी पास आहेत. आणि सुमारे 3000 ग्रेजुएट्स आहेत, भिक मागून सहज पैसा कमवता येतो म्हणून भिक मागतोय अस बर्याच भिकार्यांच म्हणन आहे.
मी मराठी माझी मराठी...!!!
मी मराठी...॥माझी मराठी…!!!!
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…!!!!