ठळक घटना आणि घडामोडी

दहावे शतक
९६३ - लिओ आठवा पोपपदी.
तेरावे शतक
१२४० - रशियावर मोंगोल आक्रमण - बाटु खानने कियेवचा पाडाव केला.

सोळावे शतक
१५३४ - सेबास्टियान बेलाकाझारने इक्वेडोरची राजधानी क्विटो वसवली.

अठरावे शतक
१७६८ - एनसाय्क्लोपिडीया ब्रिटानिकाची पहिली आवृत्ती प्रकाशित.

एकोणविसावे शतक
१८६५ - अमेरिकन संविधानातील तेरावा बदल. गुलामगिरी बेकायदा.
१८७७ - वॉशिंग्टन पोस्टची पहिली आवृत्ती प्रकाशित.

विसावे शतक
१९१७ - हॅलिफॅक्सच्या बंदरात दारुगोळ्याचा स्फोट. १,९०० ठार. शहराचा एक भाग उध्वस्त.
१९१७ - फिनलंडने स्वतःला रशियापासून स्वतंत्र जाहीर केले.
१९७८ - स्पेनने नवीन संविधान अंगिकारले.
१९९२ - अयोध्येमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी बाबरी मशीद पाडली.
१९९७ - सायबेरियातील इर्कुट्स्क शहरात रशियाचे ए.एन.१२४ जातीचे विमान रहिवासी भागात कोसळले. ६७ ठार.

एकविसावे शतक
२००५ - ईराणच्या राजधानी तेहरानमध्ये ईराणचेच सी.१३० जातीचे विमान रहिवासी भागात कोसळले. १२०हून अधिक ठार.
जन्म
८४६ - हसन अल् अस्कारी, शिया इमाम.
१२८५ - फर्डिनांड चौथा, कॅस्टिलचा राजा.
१४२१ - हेन्री सहावा, इंग्लंडचा राजा.
१८८२ - वॉरेन बार्ड्स्ली, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
१९१४ - सिरिल वॉशब्रूक, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९४६ - फ्रँक हेस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९४९ - पीटर विली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९५२ - रिक चार्ल्सवर्थ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू, राजकारणी, हॉकीपटू व मार्गदर्शक.
१९७७ - फ्रेड फ्लिन्टॉफ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९८२ - शॉन अर्व्हाइन, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू
११८५ - आल्फोन्से पहिला, पोर्तुगाल, पोर्तुगालचा राजा.
१३५२ - पोप क्लेमेंट सहावा.
१९५६ - डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, भारतीय संविधानकार, कायदेमंत्री व अर्थतज्ज्ञ.
२००५ - देवन नायर, सिंगापूरचा तिसरा राष्ट्राध्यक्ष.

संदर्भ:mr.wilkipedia.com
लेखक :anonymous


वाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …। marathi prem kavita, marathi kavita, marathi articles, marathi recipes, marathi free movies download, marathi songs free download,marathi film review, marathi sex education,marathi free ebook pdf download, marathi free online audio books, marathi stars wallpaper download free,marathi travel guid for maharashtra, marathi dram online watch free,marathi funny poems, marathi vinodi kavita