लागणारे साहित्य:

चार अंडी,चार ब्रेड स्लाईसे दोन उभे तुकडे करून,एक कांदा बारीक चिरून,एक टोमॅटो बारीक चिरून,चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून, साखर दोन चमचे,मलईदूध अर्धी वाटी,बेसेन पिठ अर्धी वाटी,मीठ एक चमचा,दोन चमचा बटर गरम करून.


कसे तयार कराल:


आधी अंडी फोडून घ्या,त्यात बटर ,मीठ ,मलईदूध ,साखर, कांदा, टोमॅटो, हिरवी मिर्ची,बेसनपीठ घालून फेटून घ्या नंतर ब्रेडचे त्रिकोणी स्लाईस करून त्यात बुडवून निर्लोन च्या तव्यावर थोडेसे बटर घालून मंद आचेवर झाकण मारून भाजून घ्या लालसर होईपर्यंत भाजा फक्त लक्ष असुद्या करपू नये आणि फ्रेंच टोस्ट तयार.


संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखीका : स्वप्नाली मोरे 
Blogger द्वारा समर्थित.