मुंबई : सध्या खरेदीचा एक सुलभ पर्याय म्हणजे ऑनलाईन शॉपिंग आणि याच ऑनलाईन शॉपिंगवर एक नवे आणि अनोखे प्रोडकक्ट लाँच झाले आहे. ते म्हणजे गाईचे शेण. ऐकून जरा धक्काच बसला ना… पण हे खरे आहे. एमेझॉन डॉट कॉम या आनलाईन शॉपिंगसाईटवर सध्या गोव-या अर्थात गाईच्या शेणाचा विक्रमी खप सुरु आहे.
Blogger द्वारा समर्थित.