एका मुलगी मला रोज बस स्टॉप वर भेटायची
आज अचानक म्हणाली: " I Love You "
मग मी तीची ओढणी तिच्या डोक्यावर ठेवली, तिचा हात पकडला आणि तिला म्हणालो:
हे बघ रोज सकाळी आणि संध्याकाळी देव पुजा कर प्रेमात काही नाही...
आणि एका कागदावर एक मंत्र लिहला आणि तिला म्हणालो : "हा मंत्र रोज पहाटे आणि रात्री म्हणत जा मन एकदम प्रसन्न होईल"
मी गेल्यावर त्या मुलीने हातातील कागदा वरचा मंत्र वाचला
"वेडी आहेस का ?? फटके खायचे आहेत का ???...मागे माझी बायको उभी होती, हा माझा मोबाईल नं. आहे... सेव्ह कर आणि रात्री १२:३० वाजता फोन कर आणि I Love You 2"
,
,
.
,
,Men will be men

Blogger द्वारा समर्थित.