लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…!!!!
" मराठीतील ज्येष्ठ कवी आणि साहित्यिक मंगेश पाडगावकर यांचे
बुधवारी सकाळी निधन झाले. मंगेश पाडगावकरजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली "
मी मराठी माझी मराठी...!!!
मी मराठी...॥माझी मराठी…!!!!