१२/१८/२०१५

आठवणींचे पक्षीमी सोडुन दिलेत
सारेच आठवणींचे पक्षी
माझ्या बंद ह्रदयाच्या
सोनेरी पिंज-यातून....
कदाचित,
तू भेटलीस त्यांना
तर...तर...
ते परतून ही येतील
या निस्तेज ह्रदयात
चेतना जागवायला !
संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखक :अनिल सा.राऊत
9890884228
anandiprabhudas@gmail.com

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search