१२/२१/२०१५

काटेमी गिरवत राहिलो
तुझ्या नावाची आद्याक्षरे
कधी मेंदीने...कधी रक्ताने
आज उडून गेलाय रंग
मेंदीचा अन् रक्ताचाही...
पण,
हातात रुतलेले काटे
अजूनही तसेच आहेत-
तुझ्या नावाला आधार देत !

संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखक :अनिल सा.राऊत
9890884228

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search