लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी। जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी। एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…!!!!

Facebook

!-- BEGINNING OF CODE -->





लागणारे साहित्य
१ कप पपईचा कीस,२ कप दही,६ चमचे व्हॅनिला आईस्क्रीम,२ चमचे कापलेली पुदीन्याची पाने, २ चमचे बारीक कापलेली कोथिंबीर,अर्धा चमचा काळे मीठ, पाव चमचा अथवा चवीनुसार मिरपूड,सजविण्यासाठी पपईचे छोटे छोटे बॉल्स आणि पुदिना.

कसे तयार कराल 

एका बाऊलमध्ये दह्यात मीठ, काळे मीठ, मिरपूड घालून चांगले फेटून घ्या. आता आईस्क्रीम घालून मलईदार होईपर्यंत चांगले फेटा. नंतर कोथिंबीर आणि पुदिना घालून ढवळून घ्या. पपईचा कीस चमच्याच्या सह्याने चांगला कुस्करून घ्या. आधी तयार केलेल्या दह्यात पपईचा किस घालून चांगले एकजीव होईपर्यंत ढवळा. सर्व्हिंग बाऊलमध्ये ओतून पपईच्या छोट्या छोट्या बॉल्सने आणि पुदिन्याने सजवून सर्व्ह करा.


संदर्भ: Loksatta
लेखीका : निता मेहता

वाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …। marathi prem kavita, marathi kavita, marathi articles, marathi recipes, marathi free movies download, marathi songs free download,marathi film review, marathi sex education,marathi free ebook pdf download, marathi free online audio books, marathi stars wallpaper download free,marathi travel guid for maharashtra, marathi dram online watch free,marathi funny poems, marathi vinodi kavita