ठळक घटना आणि घडामोडी
१ जानेवारीचे दिनविशेष

एकोणिसावे शतक
१८६२ - इंडियन पीनल कोड अस्तित्वात आले.

एकविसावे शतक
२०१० - आत्मघातकी दहशतवाद्याने पाकिस्तानच्या लक्की मारवात गावात चालू असलेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेच्या ठिकाणी कारबॉम्ब स्फोट केला. १०५ ठार, १०० जखमी.
२०१३ - कोट दि आईव्होरच्या आबिजान शहरात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जमलेल्या गर्दीत चेंगराचेंगरी होउन ६० व्यक्ती ठार, २०० जखमी.

जन्म
१८९२ - महादेव हरिभाई देसाई गांधीवादी कार्यकर्ते.
१८९४ - सत्येंद्रनाथ बोस भारतीय भौतिकशास्त्रज्ञ.
१९०२ - कमलाकांत वामन केळकर भारतीय भूवैज्ञानिक.
१९३६ - राजा राजवाडे साहित्यिक.
१९४३ - रघुनाथ माशेलकर .

मृत्यू
१७४८ - योहान बर्नोली, स्विस गणितज्ञ.

१९५५ - शांतिस्वरूप भटनागर भारतीय रसायनशास्त्रज्ञ.


source:wikipedia

वाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …। marathi prem kavita, marathi kavita, marathi articles, marathi recipes, marathi free movies download, marathi songs free download,marathi film review, marathi sex education,marathi free ebook pdf download, marathi free online audio books, marathi stars wallpaper download free,marathi travel guid for maharashtra, marathi dram online watch free,marathi funny poems, marathi vinodi kavita