ठळक घटना आणि घडामोडी

अठरावे शतक
१७५७ - ब्रिटीश ईस्ट ईंडीया कंपनीने कोलकाता काबीज केले.

विसावे शतक
१९४२ - दुसरे महायुद्ध - जपानने फिलिपाईन्सची राजधानी मनिला जिंकली.
१९४६ - आल्बेनियाच्या राजा झॉगने राज्यत्याग केला.
१९५५ - पनामाच्या राष्ट्राध्यक्ष होजे अँतोनियो रेमोनची हत्या.
१९५९ - सोवियेत संघाने लुना १ या अंतराळयानाचे चंद्राकडे प्रक्षेपण केले.
१९७१ - इब्रॉक्सच्या दुसर्‍या दुर्घटनेत ६६ प्रेक्षक ठार.
१९७४ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सनने अमेरिकेतील पेट्रोलचा वापर कमी करण्यासाठी तेथील महामार्गांवरील गतिमर्यादा कमी करून ताशी ५५ मैल (८९ किमी) केली.
१९९९ - अमेरिकेच्या मध्य भगातील हिमवादळात मिलवॉकीमध्ये १४ इंच तर शिकागोमध्ये १९ इंच हिम पडला. शिकागोत तापमान -१३ °F (-२५ °C) इतके खाली गेले. ६८ मृत्यू.

एकविसावे शतक
२००१ - एदुआर्दो दुहाल्दे आर्जेन्टिनाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
२००६ - अमेरिकेच्या वेस्ट व्हर्जिनिया राज्यातील सेगो येथील कोळशाच्या खाणीत अपघात होउन १२ कामगार ठार तर एक गंभीररीत्या जखमी.
जन्म
१६४२ - महमद चौथा, ऑट्टोमन सुलतान.
१९१० - श्रीरंगम श्रीनिवासराव, तेलुगू कवी.
१९४२ - डेनिस हॅस्टर्ट, अमेरिकन राजकारणी.
१९५९ - किर्ती आझाद, भारतीय क्रिकेट खेळाडू.
१९६० - रमण लांबा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
१९६४ - रुमेश रत्नायके, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
१९७० - अँथनी स्टुअर्ट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
१९७३ - जॉन बेनॉ, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
१९४६ - ज्यो डार्लिंग, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
१९९५ - सियाद बारे, सोमालियाचा राष्ट्राध्यक्ष.

२०१५ - वसंत गोवारीकर, भारतीय शास्त्रज्ञ.

वाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …। marathi prem kavita, marathi kavita, marathi articles, marathi recipes, marathi free movies download, marathi songs free download,marathi film review, marathi sex education,marathi free ebook pdf download, marathi free online audio books, marathi stars wallpaper download free,marathi travel guid for maharashtra, marathi dram online watch free,marathi funny poems, marathi vinodi kavita