१/२४/२०१६

माणसांचा वापर

माणसांचा वापर

कसे ओळखावे कोणाला
नक्की कोण पुज्य आहेत
कामापुरता मामा करण्या
सारेच इथे सज्ज आहेत

माणसांचेही झाले जंगल
माणूसकी झाली पसार
लोक माणसं वापरतात
आप-आपल्या गरजेनुसार

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search