घराकडे जात होतो....
येतांना मित्रांनी सांगीतल....., आज
नविनच सकाळ झाली आहे.....
तुझ्या बाजुच्या गल्लीत....,
एक झकास आयटम
रहायला आली आहे....
सर्वकाम सोडून आधी तीलाच
बघायला गेलो....,
बघीतलतर काय....!!!,च्यायला बघतच
राहीलो....
बघीतल्या बरोबर मनात घर करुन
बसली ती....
जेव्हा माझ्याकडे बघुन हळुच
हसली ती......
आता माझ एकच काम असायच.....,
रोज सकाळ संध्याकाळ तिलाच
निहाडत बसायच......
आता माझ्या मित्रांना मला शोधन्यासाठी जास्त
त्रास नसायचा.....,
कारण माझा ठिंय्या तिच्याच
घरासमोर
असायचा......
एके दिवस
मला ती रडतांना दीसली.....,
माझ्याकडन पहावल नाही
जाऊन तीची हळूवार आसव
पुसली.....
ती घाबरली आणि घाबरुन
म्हणाली....''अरे
तु
कोण...??'',
मीही घाबरत म्हणालो ''मी तुझ
एकतर्फी प्रेम.......''
तीने संतापात सांगीतले ''मग
एकतर्फीच राहू दे मी करु शकत
नाही....''
''अग अस नको ग बोलु
मी तुझ्याशिवाय जगु
शकत नाही.....'' म्हणाली....
''मला माहीती आहे तुझ्यासारख
मुलांच फक्त
शरीरावरच
प्रेम असत...''
''तु अस कर...माझ्याशिवाय जगु
नाही शकत...,तर मरुतर शकतो....''
हसत उत्तरलो...
''तुझ्यावरतर मी नेहमीच प्रेम करत
राहणार,
आणि आजपासुन कधी तुझ्या वाटेत
नाही येणार....'' ' 'माझ
तुझ्या शरीरावर प्रेम नाही हे
कळल्यावर
जेव्हा तु
पसतावशील,
तेव्हामात्र प्रेमाच्या शोधात तु
माझ्याजवळ
येशील.....' ' एकन्यात आल हे की
आज कुणास ठाऊक दोन
महीन्यांनी...,
खुप वेळ झालीतरी ती माझ्याजवळ
येणार
आहे.....,
तीच्या वागण्याची माफी मागत
माझ्या छातीवर डोक
ठेऊन
खुप रडणार आहे.....
वातावरण शांत होत
अचानक मधुनच
कुणाचातरी रडण्याचा आवाज
येतो आहे..... बघीतलतर काय....!!!
अरे खरच ती आली आहे....!!!
आणि तीची पापनीही ओली हे.....!!!
ती रडत रडत
माझ्याकडे धावतच आली....
आणि मला जोरात
मीठी मारली......,पण आज
मी तीच्याशी थोडा रुसलो होतो.....
ती दीवसभर माझ्या छातीवर डोक
ठेऊन
खुप
रडली आणि मी काही न
बोलता आरामाने तीरडीवर
झोपलो होतो..... जिच्या डोळ्यात
माझ्याने
कधीकाळी पाणीही नाही पहावल.....,
माफ कर ग मला मीच तुला रडवल...
माफ कर ग मला मीच
तुला रडवल.......