२/०८/२०१६

एकही भिकारी नसलेला भारत१८३५ मध्ये मेकोले यांनी ब्रिटीश संसद मध्ये भारताबद्दल प्रस्तुत केलेले हे बोल : 


मी संपूर्ण भारत भ्रमंती केली. मी भारत उत्तेरेपासून-दक्षिण आणि पूर्वेपासून-पश्चिम फिरलो, पण मला  एकही भिकारी दिसला नाही. जर आपण आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा जे त्यांचा मुख्य आधारस्तंभ किव्वा पाठीचा कणा आहे तो मोडू नाही शकलो तर एवडा समृद्ध भारत देश, स्वतःच्या सांकृतिक मूल्यांशी इतका घट्ट असलेला आहे कि मला नाही वाटत आपण या देशावर कधी राज्य करू शकू. मी अस मांडू इच्छितो कि आपण त्यांच्या जुन्या आणि प्राचीन शिक्षण पद्धतींना बंद करून आपल्या म्हणजेच इंग्रजी पद्धत्ती आणल्या तर ते त्यांच्या स्वतःच्या संकृती पासून दूर होतील आणि ते पुढे कसे असले पाहिजेत, कशी त्यांची पुढची जडणघडण असेल ते आपण ठरवू  शकतो, जस आपल्याला हव तस
    


In 1835 Mcauley said this in British Parliament:- 


“I have travelled across the length and breadth of India and I have not seen one person who is a beggar, who is a thief. Such wealth I have seen in this country, such high moral values, people of such caliber, that I do not think we would ever conquer this country, unless we break the very backbone of this nation, which is her spiritual and cultural heritage, and, therefore, I propose that we replace her old and ancient education system, her culture, for if the Indians think that all that is foreign and English is good and greater than their own, they will lose their self-esteem, their native self-culture and they will become what we want them, a truly dominated nation.”
  
भारताच्या प्राचीन संकृती आणि संथा यांना नाव ठेवणाऱ्या आणि फक्त एकाच पद्धतीचे डोळ्यांना  झापड लावलेल्या पद्धतीने इतिहास लिहणार्या आणि शिकवणाऱ्या सर्वांना वरच्या वाक्यांचा विचार करायला हरकत नसावी......  

संदर्भ:
http://theonlytruthinindia.blogspot.in/2015/10/communist-education-biggest-threat-to_26.html

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search