२/१६/२०१६

रजनीची आग

रजनीची आग

कुणी कुणी म्हणाले
चारित्र्यावर आहे डाग
म्हणूनच तर रजनीच्या
सेटलाही लागली आग

वेग-वेगळ्या दृष्टीकोणातुन
तर्कस्थ चर्चा घडू लागल्या
अन् रजनीच्या आगीवरती
जहरी ठिणग्या पडू लागल्या

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search