लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…!!!!
काय करावं शेतकऱ्याने त्याला उपाय काय नोचती लांडगे वाट्याने त्याला सुरक्षा काय
नेत्यांची बकबक गोडीची पण कराया काय संतापुन मेलाही शेतकरी मग रडून काय
कापूस पिकवूनही फाटका प्रश्नाचं उत्तर काय अन्न पिकवूनही उपाशीच जगण्या आधार काय ----------------/**-- 📓 शशिकांत शांडिले भ्र. ९९७५९९५४५०
मी मराठी माझी मराठी...!!!
मी मराठी...॥माझी मराठी…!!!!
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…!!!!