एकदा मला तुझा होकार ऐकायचा आहे,
आयुष्यभर तुझ्यासाठी जगायच आहे...

तुझ्यासोबत हसायच आहे,
तुझा जोकर बनुन तुला हसवत ठेवायच आहे...

एकाच जन्मात सात जन्माच प्रेम करायच आहे,
सर्व जग तुझ्या पायाशी ठेवायच आहे..

माझा प्रत्येक स्वास तुझ्या नावावर करायचा आहे,
मला तुझ्या ह्र्दयात बसायच आहे...

तुझे प्र्त्येक स्वप्न मला पुर्ण करायचे आहेत,
मला तुझ्या जिवनाचा सुपरहिरो बनायच आहे...

तुझ्यासोबत सकाळ तुझ्यासोबत संध्याकाळ,
तुझ्या कुशीत जगायच आहे, तुझ्या कुशीत म्हातार व्हायच आहे...
Blogger द्वारा समर्थित.