२/०५/२०१६

कुणीतरी माझ्यावर प्रेम कराव...


कुणीतरी माझ्यावर प्रेम कराव...
तिने हळूच माझ्याकडे बघाव ,

मी बघतांना तिने हळूच लाजाव... .भर पावसात मग तिच्यासोबत ओलचिंब व्हाव ,

भर पावसात अलगद तिला मिठीत घ्याव... मी दिसताच तिने मग हळूचहसाव,

आणि मी नसतांना तिने रडाव ...
तिला चीडवल्यावर तिने मुद्दाम रुसाव ,

मग तिला मनवन्यासाठी तिला सुंदर गुलाबाच

फुलद्याव... तिच्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला माझच नाव

निघाव ,

स्वप्नातही तिला मीच दिसावं....अस कधीतरी घडाव ,

कुणीतरी नक्कीच माझ्यावर प्रेम कराव...


Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search