२/१३/२०१६

ती आली online की...
ती आली online की

माझा पीसी Hang होतो
मनात कससंच होवून
सारंच Zing Zang होतं
कितीही Alt+Ctrl+Delete केले
तरी Task manager येत नाही
हैराण होतो Refresh करून
Restart चं नावच घेत नाही
Hard disk चा वेग वाढतोकसले कसले आवाज काढतो
writer सारखा eject होतो
Pen drive पण reject होतो
काय सांगू तुम्हाला
सारी system fail होते
Virus घुसतो अचानक
त्याची आपली रेलचेल होते
काय म्हणता तुम्ही,
मी online येणे बंद करायचं....?
अहो मग मी.....
तिच्या शिवाय कसं जगायचं....??
अहो Hang च होतोय ना
काय फरक पडतो.....?
तिच्यामुळेच तर माझ्या
PC चा ह्रदय धडधडतो ...

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search