एकदा हसून चुकले आहे
पुन्हा मला हसायचं नाही
...!!
एकदा प्रेमात पङून फसले आहे
पुन्हा मला प्रेमात पडायचं नाही ...!!
एकदा चुकून केली चुक
पुन्हा मला चुक करायची नाही ...!!
एकदा भेटून घेतली हुरहूर
पुन्हा मला हुरहुर घ्यायची नाही ...!!
एकदा हातात हात देऊन केली संगत
पुन्हा मला संगत करायची नाही ...!!
एकदा मिठीत येऊन घेतले दुःख
पुन्हा मला दु : ख घ्यायचे
नाही ...!!
एकदा प्रेम करून हरवलं ह्रदय
पुन्हा मला ह्रदय हरवायचं
नाही ...!!