Recent Posts

खेळातील सत्य

२० मार्च, २०१६

खेळातील सत्य

कोण कसं खेळलं आणि
कोणी कसं खेळायचं होतं
न खेळणारे सांगत राहतात
कोणी काय टाळायचं होतं

खेळ खेळणारे थोडे मात्र
आनंद घेणारे बहू असतात
हार-जीत खेळात चालतेच पण
जिंकणार्या मजबुत बाहू असतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३