कर डर

ज्याचा जास्त खप असतो
त्यावर त्यांचा जप असतो
जनते बरोबर वागतानाही
अदाज त्यांचा रफ असतो

हे महागाईचे समीकरणं
अवखळपणे वागू नयेत
साखरझोप घेण्यालाही
नवखे कर लागू नयेत

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.