३/०९/२०१६

मुलींनो

मुलींनो

मुलांबरोबर मुलींनीही
समान कर्तव्य बजवावे
चुकून देखील कदापीही
आई-बापांस न विसरावे

स्री-पुरूष समानतेची
कर्तव्यातही जीत व्हावी
गरज भासेल तिथे-तिथे
आई-बाबांस साथ द्यावी

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search