३/०६/२०१६

साखर भाव

साखर भाव

लावला नविन कर
साखरेचा वाढला दर
वाढणार हा कुठवर
भाव-वाढीचा दोर

साखर विकत घेणे
अवघड झाले राव
गोड गोड साखरेचा
कडवट आहे भाव,.?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search