३/०७/२०१६

ताकत लोकशाहीची

ताकत लोकशाहीची

आंदोलनं करून करून
आरसटा दाखवतात
आपल्या मागण्यांसाठी
सरकारलाही झुकवतात

आंदोलनापुढे सरकारही
ऊगीच ना झुकत आहे
हि कुण्या व्यक्तीची नव्हे
लोकशाहीची ताकत आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search