४/०८/२०१६

तडका - सल्ला समृध्दीचा

सल्ला समृध्दीचा

माणसांनी वागावे वागताना
परिस्थितीची जाण ठेऊन
क्षणो-क्षणी पावलो-पावली
पर्यावरणाचा मान ठेऊन

तेव्हाच समृध्दीच्या राशी
संसारात खेळल्या जातील
येणार्या नैसर्गिक आपत्तीही
निश्चितच टळल्या जातील

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search