जल जतन
साचवले पाहिजे
वाचवले पाहिजे
जल जतन मनी
टोचवले पाहिजे
तरच जल संधारणात
भर पडली जाईल
भासणारी पाणी टंचाई
आपसात दडली जाईल
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…!!!!
जल जतन
साचवले पाहिजे
वाचवले पाहिजे
जल जतन मनी
टोचवले पाहिजे
तरच जल संधारणात
भर पडली जाईल
भासणारी पाणी टंचाई
आपसात दडली जाईल
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
Whatsapp Button works on Mobile Device only
टिप्पणी पोस्ट करा