४/०३/२०१६

पाणी वापरताना

पाणी वापरताना

तापमापीतील पार्‍यानेही
भलतीच गाठलीय ऊंचाई
इकडे-तिकडे चोहीकडे
पाण्याची टंचाई-टंचाई

याच्या-त्याच्या डोक्यावरती
ऊगीच फोडण्यापेक्षा खापर
वेग-वेगळी लढवुन शक्कल
पाण्याचा करावा पुनर्वापर

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search