प्रेमाचा सागरत मी तरंगत आहे . तुजा प्रेमाचा रंगात मी रंगत आहे
आकाशात प्रेम तुजे उजळत आहे . तुजा प्रेमात खरच विर्गाळत आहे .
जरा तुजा प्रेमाचा नावेत मला घे . तुजे प्रेम मला जरा दे.
तुजे प्रेम सप्त सुरांचा सूर आहे . तुजे प्रेम मज साटी नूर आहे .
तुजा मला खूप हेवा आहे .अप्रतिम असा तुजा प्रेमाचा ठेवा आहे .
जरा तुजा प्रेमाचा नावेत मला घे . तुजे प्रेम मला जरा दे.
तुजे प्रेम आयष्य ची नवी पहाट आहे . तुजा प्रेमाची सुंदर अशी वाट आहे .
तुजा ओठावर स्मित हास्य आहे . तुजा प्रेमात मी जरा जास्त आहे .
जरा तुजा प्रेमाचा नावेत मला घे . तुजे प्रेम मला जरा दे.
सुनिल जंगम