सैराट झिंगाट

विषय योग्य असतील तर
समाजातही मिळतो वाव
यशस्वी दिग्दर्शक तर तोच
जो मना-मनाचा घेतो ठाव

नवखे-नवखे प्रयोग पाहून
प्रेषक भलते रंगात आहेत
मिडीयामध्ये दरवळणारे
सैराट वारे झिंगाट आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.