जनता आणि महागाई

पेट्रोल आणि डिझेलसह
गँस सिलेंडर भाव वाढले
जनतेचं शोषण करण्या हे
नक्की कुठले ताव काढले

महागाईचा विकास करणे
हे धोरण ना रास्त आहे
जनतेमध्ये येऊन पहावं
जनता सारी त्रस्त आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.