५/२७/२०१६

तडका - निष्काळजीपणा धोक्याचा

निष्काळजीपणा धोक्याचा

जिथे व्हायचा उदय
तिथेच अस्त झाले
कित्तेकांचे कुटूंबही
स्फोटात फस्त झाले

नियमबाह्य बिझनेसही
डोळेझाकीने थाटला जातो
मात्र हा निष्काळजीपणा
जीवावरही बेतला जातो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search