जगणं खुप सुंदर आहे,
पण त्यावर हिरमुसु नका.

एक फुल उमललं नाही म्हणुन,
त्या रोपाला तुडवु नका.

सगळ काही मनासारख होतं अस नाही,
पण मनासारखं झालेलं विसरु नका.

नकळत सुटतात हात काही जणांचे पण,
धरलेले हात सोडु नका !!!!!!!!
Blogger द्वारा समर्थित.