६/०९/२०१६

माझ्या हृदयात चालणारी धडधड आहेस तू.....


तुझ्या इतकी जवळ कधी आले,
खर तर समजलच नाही मला.....
तुझी इतकी सवय कशी जडली,
का बर उमजलेच नाही मला.....
किती हि मनाला सावरलं,
मनाला आवरताच आल नाही मला.....
तरी ते तुझ कधी होऊन गेलं,
ते कळलच नाही मला......
मी तुझी कोण लागते माहित नाही मला,
पण ???
तुझी खूप काही लागते हे कळलंय मला.....
तुझ्या हृदयात अडकलाय रे माझा जीव,
अन...!!
माझ्या हृदयात चालणारी धडधड आहेसतू.....
माझ्या हृदयात चालणारी धडधड आहेस तू.....

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search