लागणारे साहित्य:
गावठी गुलाबाच्या पाकळ्या अर्धी वाटी पाणी दोन वाट्या
साखर दोन वाटी
कसे तयार कराल:
गुलाबाच्या पाकळ्या पाण्यात चार तास भिजवाव्यात.नंतर हे मिश्रण त्याचा एक वाटी काढा बनेल इतपत उकळून घ्यावं.उकळी येऊन फेस शांत झाला आणि मिश्रण स्वच्छ दिसू लागलं की गॅस बंद करावा.त्यात चंदन वाळ्याचं तयार केलेलं मिश्रण टाकून ते चांगलं ढवळावं.सरबताचं हे सिरप गाळून कोरड्या बरणीत भरून ठेवावं.सरबत तयार करताना यात लाल रंग मिसळावा.
संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखीका : मनाली पवार