सुट्टे
हजार पाचशेच्या जाऊन
दोन हजाराची आली आहे
मात्र दोन हजाराच्या नोटेच्या
सुट्टयांची पंचाईत झाली आहे
परिस्थिती अशीच राहिली
तर नवे कावे हेरले जातील
दोन हजाराच्या सुट्यांसाठी
वेगळे भाव ठरले जातील
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
टिप्पणी पोस्ट करा