१२/२७/२०१६

आलू पराठा




लागणारे साहित्य :

गव्हाचा पीठ तीन वाटी,चार मोठे बटाटे,दोन कांदे खिसलेले,आला ,हिरवी मिरची ,लसून पेस्ट,कोथिंबीर बारीक चिरलेली,लाल मिरची पूड एक चमचा,मीठ एक चमचा,एक चमचा दही,तील एक चमचा,ओवा एक चमचा,

कसे तयार कराल:
प्रथम बटाटे बारीक कुस्करून घ्यावेत त्यात मीठ ,आला ,लसून ,मिरची पेस्ट घालावी त्यात तील ,ओवा ,लाल मिरची पूड,दही , खिसलेले कांदे घालून त्यात गव्हाचा पीठ घालून मळून घ्या त्याचे गोळे करून पराठे लाटून घ्या तेलावर भाजून घ्या त्यावर एक चमचा लोणी घालून वाढा
लोणचे ,चटणी ,बटाट्याची भाजी सोबत सर्व करा. 






संदर्भ: Facebook share
लेखक : anonymous



Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search