लागणारे साहित्य:
कृती:
प्रथम गूळ एका जाड पातेल्यात घ्यावा, त्यात २-३ चमचे पाणी घालावे आणि मंद आचेवर ढवळत राहावे,गूळ वितळेपर्यंत धावलात राहावे,गुळ वितळला की आच बंद करावी.गूळ थोडा थंड होवू द्यावा. नंतर त्यात आल्याच्या चकत्या, मिरची, लिंबाचा रस आणि मीठ घालून मिक्स करावे आणि त्यात खजूर घालावा.
तुमचे खजुराचे लोणचे तयार
संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखीका : मनाली पवार