१२/१३/२०१६

पुदीना-बटाटा बॉल्स



लागणारे साहित्य:

२ उकडलेले बटाटे लहान आकाराचे,१ कप चीज किसून घ्यावे,६ ते ८ पुदिन्याची पाने आणि ४-५ मिरच्या मिकसर मध्ये वाटून घ्याव्यात,दोन  चमचा बटर,एक  छोटा चमचा कॉर्न फ्लोर, मीठ चवीपुरते आणि मिरपूड.


कसे तयार कराल:

सर्व साहित्य एकत्र करून मिल्वावे . पाणी मिळवण्याची अवशक्यता नाही नंतर त्याचे घट्ट गोळा करून घ्यावा आणि १५  मिनिटे झाकून ठेवावा थोडे बटर वाढवून गोळा मळण्यायोग्य करावा.

त्याचे लहान गोळे करून घ्यावेत.
हे गोळे ओव्हन मध्ये बेक करावेत (३५० F वर ८-९  मिनिटे). साधारण गोळयांचा रंग थोडा बदलला की काढून घ्यावेत हे गोळे साधारणत २० मिनिटनंतर गरम तेलात तळावेत. थोडा लाल रंग झाला की बाहेर काढावेत आणि गरम गरम सर्व करावेत

संदर्भ: facebook share
लेखक : anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search