सांग सांग भोलानाथ बायको सूधरेल काय ?
सांग सांग भोलानाथ बायको सूधरेल काय ?
रोजच्या तिचा कटकटी तून सुट्टी मिळेल काय ?
सांग सांग भोलानाथ बायको सूधरेल काय ?
भोलानाथ दुपारी बायको झोपेल काय ?
हळूच टीव्ही बघताना आवाज होईल काय ?
भोलानाथ … भोलानाथ ?
सांग सांग भोलानाथ बायको सूधरेल काय ?
भोलानाथ भोलानाथ खरं संग एकदा …
महिन्यातून माहेरी ती जाईल का रे तीनदा ?
भोलानाथ … भोलानाथ ?
सांग सांग भोलानाथ बायको सूधरेल काय ?
भोलानाथ उद्या जायचे आहे शॉपिंग ला तिच्याबरोबर
पोटात माझ्या कळ येउन दुखेल का रे ढोपर
भोलानाथ … भोलानाथ ?
सांग सांग भोलानाथ बायको सूधरेल काय ?