१/१८/२०१७

शिवराया तच माझं प्राण राहणार !!मरणोत्तर एल्गार देणार ,

रायगडावरच माझं मस्तक टेकवणार ...

अरं देवा ,

शिवरायातच माझं प्राण राहणार !!


डोंगरांच्या सहवासात मावळा मी पाहणार ,

मरणार कुणासाठी हेचि मी शिकणार ..


अरं देवा ,
शिवरायातच माझं प्राण राहणार !!उद्धारलि किती कुळे शिकवणीत तुम्हीच राहणार ,

कारण , साथ आहे किल्ल्यान ची मर्द पणा त्यातच आम्ही पाहणार ..

अरं देवा ,
शिवराया तच माझं प्राण राहणार !!

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search