२/२६/२०१७

10 च्या सुट्टीत10 वी नंतर सुट्टीत मला रोज एकच स्वप्न पडायचं
ती , कॉलेज च्या पहिल्याच दिवशी
Hi बोलणारी
ती , माझ्या सोबत
Lecture ला बसणारी
ती , माझ्या साठी रोज
Tiffin आणणारी
ती , माझ्या कडून
Study करवून घेणारी
ती , माझ्या चुकीला स्वतःच
Sorry बोलणारी
ती ,  असेल का कोणी ?
असली तरी भेटेल का ?
…......................ती ?

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search