२/१३/२०१७

तडका - सभांचे सत्य

सभांचे सत्य

कुठे लहरी जहरी तर
कुठे या मध्यम असतात
वार-प्रतिवारांसाठी सभा
एक ऊत्तम माध्यम असतात

निवडणूका म्हटलं की
प्रांगण सभेने नटलं जातं
मात्र खरं बोललं तरच
लोकांनाही पटलं जातं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search