माझ्या मनातील ओला गंध,
हवेत हळुहळू पसरत गेला...
जेव्हा हा वेडा जीव तुला त्या,
चिबं पावसात भिजताना पाहिला....
सर्व काही विसरुनी तो,
फक्त तुलाच पाहत राहिला...
अन् या नाजुक डोळ्यात,
नव्याने स्वप्न रंगवु लागला...
असं वाटत होत की मला,
काश मै बारीश का बुदं होता...
जो स्पर्शताच तुझ्या उरास,
तेरे ओठोपर मै युही सजाता....
जीव हा वेडा वेडा होतोय,
सतत त्याच आठवणीत झुरतोय...
अन् कधी एकदा भेटशील,
याचीच पुन्हा वाट पाहतोय....!!