प्रपोज करु का तुला.....
किती आवडतेस तु मला,
प्रपोज करु का तुला ।।
गालावर तुझ्या खळी छान,
डोळे तुझे पाणीदार ।
केस तुझे कुरुळे लाबं ।
नितंब तुझे ढेरेदार ।
किती आवडतेस तु मला,
प्रपोज करु का तुला ।।
खरे सांगु का तुला
दात कवळी आहे मला ।।
रुप तुझे लोभस गोड।
चाल तुझी डौलदार।
रंग तुझा गोरा पाण ।।
किती आवडतेस तु मला,
प्रपोज करु का तुला ।।
खरे सांगु का तुला ,
डोक्यावर व्हिग आहे मला ।।
स्वप्न सुंदरी गजगामीनी,
लावण्याची तुच खाण ।
तुच आहेस माझा प्राण ।।
किती आवडतेस तु मला,
प्रपोज करु का तुला ।।
नको विसरु B.P आहे मला .....