३/१२/२०१७

तडका - निकाल

निकाल

देशाचे लक्ष लागलेले
निकाल पुढे आले आहेत
समोर आल्या निकालाने
राजकीय चिन्ह बदलले आहेत

ज्यांना भरघोस यश मिळाले
ते विजयानंदाने नटू लागलेत
तर पराभवाचे खापर सुध्दा
कुठे EVM वरती फूटू लागलेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search